HW News Marathi
व्हिडीओ

‘त्या’ ॲाडीओ क्लीपने Thackeray सरकारमध्ये भुकंप! तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा?

शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांना माहिती दिली आणि प्रवीण दरेकर , प्रसाद लाड यांना घरी जेवायला सुद्धा बोलावले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी आज केलाय. प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असाही आरोप संजय कदम यांनी केला आहे. कदम यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

#Shivsena #RamdasKadam #KiritSomaiya #Mahavikasaghadi #UddhavThackeray #SanjayKadam #MNS #VaibhavKhedekar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या अडचणीत भर,’त्या’ महिलेच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश

News Desk

पदाधिकाऱ्याने महिलेला केलेल्या मारहाणीवर मनसेची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

Chandrakant Patil यांना Himalaya मध्ये पाठवण्यासाठी NCP ने केले तिकीट बूक

News Desk