HW News Marathi
व्हिडीओ

खाजगी हॉस्पिटल्सच्या मनमानी दरांवर चाप ! ठाकरे सरकारने दिला हा आदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात अनेक खासगी रुग्णालयांकडून उपचारांच्या नावाखाली वारेमाप पैसे उकळले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. याच सगळ्यावर आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्य सरकारने आता कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चीत केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील अधिसुचनेला मंजुरी दिली असून शहरांचं वर्गीकरण करुन दर निश्चीत केले जाणार आहेत. यानंतर निश्चीत झालेल्या दरांशिवाय अधिक दर रुग्णालयाला आकारता येणार नाहीये

#COVID19 #CovidPrivateHospitals #UddhavThackeray #RajeshTope #Maharashtra #PrivateHospitals

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ambernath गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई |

Chetan Kirdat

देवेंद्र फडणवीस -शरद पवार भेटीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेना काय म्हणाली?

News Desk

Rana दाम्पत्याला कोरोना झालेला तेव्हा Uddhav Thackeray यांनीच वाचवलं; शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

News Desk