HW News Marathi
व्हिडीओ

Uttar Pradesh | योगींच्या पोलिसांचा कारमाना हिंदुला मुस्लिम बनवून केली अटक

भारतीय न्याय व्यवस्थेत म्हटल जातं की अनेक अपराधी सुटले तरी चालतील मात्र एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये. मात्र उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथे एक अजब प्रकरण समोर आलय. येथील पोलीसांनी एका हिंदु व्यक्तीला मुस्लिम बनवलं आणि नंतर त्याच्यावर गौमास तस्करी करण्याचा संशय घेउन त्याला ताब्यात घेतलं या घटनेला तब्बल एक वर्ष उलटून गेलय. आणि एक वर्षापासून तो व्यक्ती आता न्यायलयीन कोठडीत आहे. ज्यावेळी याप्रकरणाची सुनावणी सुरु झाली त्यावेळी या व्यक्तीने आपली सगळी कहानी वकिलाला सांगितली. त्यावेळी ही बाब उघड झाली की तो तो मुस्लिम नसून हिंदु आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी केला हिंदी भाषेचा अवमान ?

News Desk

Devendra Fadanvis BJP | पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Gauri Tilekar

चुन चुन के मारेंगे’ म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

News Desk