HW News Marathi
व्हिडीओ

सचिन,लतादीदींचे ट्विट कुणाच्या दबावाखाली ठाकरे सरकार करणार इंटेलिजन्स चौकशी!

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.

#AnilDeshmukh #NarendraModi #UddhavThackeray #ModiGovernment #FarmersProtest #FarmBill #SachinTendulkar #LataMangeshkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंकेनी भाजप आणि पडळकरांना मारले शाब्दिक जोडे, Exclusive मुलाखत

News Desk

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk

शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करतंय – Abdul Sattar

News Desk