HW News Marathi
व्हिडीओ

Thakurli railway station। ट्रेन खाली येऊनही थोडक्यात बचावली महिला

रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, लोकल ट्रेन चढता उतरतांना काळजी घ्या अशा अनेक सूचना मुंबईच्य़ा प्रत्येक स्थानकावर, रेल्वेमध्ये सुद्धा अशा सूचना वारंवार दिल्या जातात मात्र तरीही लोकं रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसून येतात. आणि हीच बाब जीवावर बेतणारी ठरु शकते, अशीच काहीशी घटना कल्याण च्या अलीकडील ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडली आहे. एका ६० वर्षीय महिलेच्या अंगावरून लोकल ट्रेन गेली आणि सुदैवानं यातून ती बचावली. या घटनेचा थरार रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झालाय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul sattar Interview | सिल्लोडची जागा ज्यांची,अब्दुल सत्तार त्यांचे ..!

Arati More

चौकशीत आज नेमकं काय घडलं? काय म्हणाले Devendra Fadnavis?

News Desk

“त्यांची लायकी आहे का शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची”- विनायक राऊत

Chetan Kirdat