HW News Marathi
व्हिडीओ

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

अन्याय हा अन्यायच असतो ! मग तो महिलेवर असो किंवा पुरुषावर. जितका शारीरिक, मानसिक त्रास धक्का एका महिलेला बसतो तितकाच एखाद्या पुरुषाला सुद्धा बसतो. अशा घटनेनंतर पीडित व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा आपण फक्त अंदाज लावू शकतो. अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना ठाण्यात घडली आहे. एक संवेदनशील समाज म्हणून आपण त्या पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या अडचणी आणि आव्हाने आणखी न वाढवता त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहायला हवं आणि नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील सुद्धा.

#BoyGangRaped #GangRape #Thane #SexualAssault #Molestation #BJP #Congress #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली!- Chandrakant Patil

News Desk

सरकार कुठे आहे ? आमदार शिंदेंचा सवाल

News Desk

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk