HW News Marathi
व्हिडीओ

स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला, आयुष्यात चहाने आणला गोडवा

उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागा निघत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सराव थांबवला अन् व्यवसाय करायचा निर्णय घेतला. दोन मित्रांनी मिळून नागेश्वरवाडी भागात चहाचा कॅफे सुरू केलाय. चहाच्या विक्रीतून महिन्याकाठी १ लाख २५ हजाराहून अधिक टर्नओव्हर आहे.

#Startup #ChaiMakersCafe #Business #Aurangabad #Buldhana #MPSC #CompetitiveExamination #Nageshwarwadi #Students #TeaStall #UPSC #Punjab #Marketing #Job #BusinessIdea #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याचा Eknath Shinde यांनी घेतला समाचार

News Desk

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – Eknath Shinde

News Desk

Girl Burnt Alive Wardha | …तर महिला घराबाहेर पडू शकणार नाही !

swarit