HW News Marathi
व्हिडीओ

आधी Jaykumar Gore, आता Dhananjay Munde यांच्या कारला अपघात, बाल बाल बचावले!

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट रीट्वीट केलं आहे.

#dhananjaymunde #DhananjayMundeAccident #beed #Parli #jaykumargore #ncp #maharashtra #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणात 2 खुलासे,Sanjay Rathod यांच्या अडचणी वाढणार…

News Desk

८० वर्षांच्या शरद पवारांपुढे आहेत ‘ही’ दोन मोठी आव्हाने !

News Desk

Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..

News Desk