HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचे दिग्गज आता रणांगणात ! मिशन महागरपालिकांसाठी ‘ही’ आहे टीम

मुंबई महानगरपालिका निवडणुकी जवळ आली असताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्ष आणि भाजप जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.येत्या काही दिवसात राज्यातील ५ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.

#DevendraFadnavis #ChandrakantPatil #AshishShelar #Atulbhatkhalkar #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आषाढीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार”; Amol Mitkari

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

News Desk

Balasaheb thackeray । समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार

swarit