HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ ४ कारणांमुळे उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा टाळतायत?

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाणच्या आत्महत्येत समोर आलं आणि राजकीय वातावरण तापलं. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राठोड यांच्यावर कारवाई करण्याची आणि राजीनाम्याची मागणी केली. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.

#uddhavthackeray #sanjayrathod #poojachavan #shivsena #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aashish Shelar On Mahashivaaghadi | सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपचं लक्ष..

Arati More

“नेमकी आताच वाचा गेली काय ?”, राऊतांचा कंगनावर पुन्हा निशाणा

News Desk

Raj Thackeray यांचं टार्गेट आता ‘बारामती’

Manasi Devkar