HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात! दोघे कोण? गूढ वाढलं!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाबद्दल या दोघांकडे नेमकी काय माहिती आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला ११ दिवस उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे.

#PoojaChavan #PunePolice #SanjayRathod #PoojaChavanSuicide #Maharashtra #Shivsena #UddhavThackeray #Matoshree #SanjayRaut #ArunRathod #VilasChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk

हिंदुत्त्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय पण…!, भाजप-मनसे युतीबद्दल फडणवीसांचे विधान

Gauri Tilekar

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

News Desk