HW News Marathi
व्हिडीओ

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकासआघाडी सरकारमधील ‘हे’ नेते भाजपच्या रडारवर

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून सुरुवात होत आहे. अशात वनमंत्री संजय राठोड यांचा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर देखील विरोधक बहिष्कार घातल्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविरोधातील गुन्हे तसंच मंत्र्यांची कारस्थाने याविरोधात आम्ही राज्य विधिमंडळ अधिवेशनात रान उठवू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार मंत्री जितेंद्र आव्हाड , मंत्री धनंजय मुंडे , मंत्री नवाब मलिक, तसंच मंत्री संजय राठोड यांच्याविषयी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
#sanjayrathod #dhananjaymunde #jitendraawhad #nawabmalik #ncp #shivsenq #bjp #uddhavthackeray #mahavikasaghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडणार नाही,’MVA’ सरकारवर Sudhir Mungantiwar यांची टीका

News Desk

‘देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान घराबाहेर पडतील’ उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर फडणवीस भडकले!

News Desk

बालेकिल्ल्यांनाच धक्का ! भाजपला राज्यातील पदवीधरांनी का नाकारलं ?

News Desk