HW News Marathi
व्हिडीओ

लक्ष विचलित करण्यासाठी ही भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

“कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय मी याला युद्ध म्हणतो दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय त्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठीच बोमईंना पुढे केलंय लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय”

#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #Border #BorderDispute #BJP #AmitShah #NarendraModi #SupremeCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, पण त्यांच्याच हातात फुटला” राऊतांचा भाजपावर निशाणा

News Desk

घाटकोपर च्या गोपाळ भवन मध्ये या वर्षी ‘बेस्ट’ बाप्पा

Chetan Kirdat

“फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे असतो”- Sanjay Raut

News Desk