HW News Marathi
व्हिडीओ

चंद्रकांत पाटलांच्या गावात ‘भाजप’ने केलीये ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’शी युती,नेमकं कारण काय?

येत्या १५ जानेवारी रोजी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक पार पडणारेत आणि याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील ग्रामीण भागांत राजकीय रणधुमाळीला सुरुवात झालीये. गेल्या अनेक दिवसांपासून या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगायला सुरुवात झालेली असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात एक रंजक राजकीय भूमिका पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपलाने स्थानिक पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केलीये. नेमका प्रकार काय ? जाणून घेऊया

#ChandrakantPatil #Kolhapur #GramPanchayatElection #Khanapur #PrakashAbitkar #BJP #Shivsena #UddhavThackeray #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pulwama attack-Imran Khan | भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रतिउत्तर देईल!

News Desk

Raju Waghmare Congress | भाजपकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

Atul Chavan

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

Arati More