HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

परभणीच्या गंगाखेड शहरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आणि 24 तासातच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परभणी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे यावेळी अनेक आमदार, खासदार आणि अधिकारी उपस्थित होते.

#RatnakarGutte #Gangakhed #Covid19 #AshokChavan #Politics #Covid19 #Corona #CoronaCases #HarshawardhanPatil #SupriyaSule #RailwayFlyover #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे पहिल्या रांगेत,प्रीतम मुंडेंना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारत डच्चू!

News Desk

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का?

News Desk

शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर आता Raj Thackeray यांची एंट्री!, Uddhav Thackeray यांचं टेन्शन वाढलं MNS

Manasi Devkar