HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत! शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण…

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.भाजपचे नेते शुभेछ्चा देतायतच पण अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी दिलेल्या शुभेच्छांची सध्या चर्चा होतेय.उर्मिला यांनी पंकजांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी दुपारी केलं आणि याच उर्मिला मातोंडकरांच्या ट्विट वर भाजपच्या पंकजा मुंडे म्हणतात की, “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे”त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांना भेटण्याची इच्छा पंकजांनी व्यक्त केली.त्यावर पुन्हा उर्मिला यांनी म्हटलं आहे की “कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे”.त्यामुळे पंकजा आणि उर्मिला भेटल्या तर नविन राजकीय समिकरण जुळेल का?

#PankajaMunde #UrmilaMatondkar #PritamMunde #Dhananjaymunde #DevendraFadnavis #Maharashtra #Hwnewsmarathi #Shivsena #BJP #Tweet #Twitter #Birthday

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसलेंचा ‘हा’ धक्का भाजप आणि महाविकासआघाडीला सहन होणार का?

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar

ShivSena मधील फुटीनंतर Solapur मध्ये Uddhav Thackeray गटाचा पहिला विजय

Manasi Devkar