HW News Marathi
व्हिडीओ

Tokyo Olympics 2021 | मोदींनी साताऱ्याच्या प्रविण जाधव आणि परिवाराशी मराठीतून साधला संवाद

‘शिस्त, समर्पणवृत्ती आणि निर्धार या त्रिसूत्रीचा अंगिकार करुन खेळाला योग्य डावपेचांची जोड द्या, विजय तुमचाच होईल,’अशा अश्वासक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मंगळवारी दिल्या. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकआधी मोदी यांनी भारतीय स्पर्धकांशी संवाद साधला. त्यांनी १५ खेळाडूंशी चर्चा केली. यात मेरी कॉम, सानिया मिर्झा, दीपिका कुमार, प्रवीण जाधव, नीरज चोपडा यांचा समावेश होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री किरण रिजीजू उपस्थित होते.

#NarendraModi #pravinjadhav #TokyoOlympic2021 #uddhavthackeray #tokyo #maharashtra #marathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chetan Tupe NCP Pune | भ्रष्टाचाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला !

Gauri Tilekar

शरद पवारांची धनंजय मुंडेंबाबत मोठी भूमिका!

News Desk

चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Shivsena आणि Vanchit आमने – सामने

News Desk