HW Marathi
व्हिडीओ

Transgender’s Pink Rally In Mumbai | आश्वासन नको, आश्रम हवा आहे

गेली ७-८ वर्ष किन्नर समाज मुंबईत ‘पिंक रेली’चे आयोजन करतात. या रेलीचा मुख्य उद्देश हा किन्नरांना त्यांचे हक्क, अधिकार सरकाकरडून मिळावेत हा असून आताच्या सरकारडून आश्वासनाची नाही तर हक्काच्या आश्रमाचीही मागणी या समाजाची आहे.

Related posts

Eknath Shinde Shivsena | सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना ..

Raju Shetti | कर्जमाफीसंदर्भात आधीच्याच सरकारचा निर्णय योग्य, राजू शेट्टींचा सरकारला घरचा आहेर

Arati More

काळ्या पैश्याबाबत सरकारची “हाताची घडी तोंडावर बोट”

News Desk