HW News Marathi
व्हिडीओ

खासदार संभाजीराजे यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी जवळीक वाढतेय का? ‘ही’ आहेत कारणं!

मराठा आरक्षणाच्‍या निमित्ताने खासदार संभाजीराजे यांची राष्ट्रवादीशी वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.दुसरीकडे भाजपचे निलेश राणेची राजेवंर संतापलेत.पवारांची भेट घेऊन राजे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीशी जवळीक करतायत पण मराठा आरक्षणाचा नियम स्वत:साठी वापरू नका अशा तोफ त्यांनी डागली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव झाला. यानंतरही ते राष्ट्रवादीत सक्रीय राहिले. मात्र २०१६ मध्ये भाजपने राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यत्व दिल्याने ते पुरते भाजपवासी झाले. मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी ‘मी भाजपचा ठेका घेतलेला नाही’ असे सांगत पुन्हा एकदा बंध झुगारून दिले आहेत. याचवेळी राष्ट्रवादीतून त्‍यांच्‍याविषयी येणार्‍या प्रतिक्रियांमुळे राष्‍ट्रवादी काँग्रेस छत्रपती संभाजीराजे यांच्‍याशी पुन्‍हा एकदा राजकीय जवळीक निर्माण करत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

#SambhajirajeChatrapati #SharadPawar #DevendraFadnavis #MarathaReservation #BJP #UddhavThackeray #PressConference #Kolhapur #Satara

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhaji Raje शिवबंधन न बांधण्यामागे कारण काय?, ShivSena चं कसं होऊ शकतं नुकसान?

News Desk

ED कार्यालयात का गेले होते Kirit Somaiya?

News Desk

Raj Thackeray | हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर मनसेचा आज पहिला वर्धापन दिन

swarit