HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या,स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी!

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबई काँग्रेसमधील (Mumbai Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique ) यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. भाई जगतापांची कार्यपद्धतीवर बोट ठेवत, आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप झिशान सिद्दीकींनी केली आहे.

#NanaPatole #ZeeshanSiddique #BhaiJagtap #MumbaiCongress #Congress #RahulGandhi #SoniaGandhi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आक्रमक Shivsena आता शांत दिसतेय…रणनिती बदलली?

News Desk

Chandrakant Patil BJP | पुण्यातल्या ब्राम्हण महासंघांचा ‘चंद्रकांत पाटील हटाव’चा नारा

Gauri Tilekar

काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाचा भडका? थोरात,नितीन राऊतांची दिल्लीकडे धाव..कारण काय?

News Desk