HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje-AdityaThackeray-Sanjay Raut | उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद ,राऊत-आव्हाडांच्या निषेध

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले.राऊत, आव्हाडांच्या नावाच्या पाटीची गाढवावरून धिंड; उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद. #UdayanrajeBhosle #BJP #SanjayRaut #Shivsena #AdityaThackeray #Satara #UddhavThackeray #ChatrapatishivajiMaharaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abhinandan and Geneva Convention | जिनेव्हा करार आणि अभिनंदन यांची सुटका!

Arati More

Ajit Pawar यांनी केली Raj Thackery यांची नक्कल

News Desk

बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा अशी Vijay Wadettiwar यांची गत झालीये Gopichand Padalkar

News Desk