HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosale | चॅलेंज !..बॅलेट पेपरवर पुन्हा निडणूक घ्या !

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंत भाजपला बंपर यश मिळालं तर कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर विऱोधकांनी इव्हीएम च्या विश्वासार्हतेवर आक्षेप नोंदवत इव्हीएमवर झालेल्या मतदाना घोळ करण्यात आला असल्याचा आरोप सरकारवर केलाय. कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेउन इव्हीएम संदर्भात निवडणुक आयोगाला पडताळणी करण्याची विंनती केली असल्याचं सांगितल. तर आता या आता राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उद्यनराजे भोसले यांनीही उडी घेत इव्हिएमवर आक्षेप घेतलाय. तर साताऱ्यात निवडणुक आयोगाने बॅलेटपेपरवर पुन्हा निवडणुक ध्यावी असं आवाहनच केलय #UdayanrajeBhosale #satara #EVM #NCP #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंच्या भूखंड भ्रष्टाचार प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार?

News Desk

“महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका…”; सर्वपक्षीय नेत्यांसमोर Nana Patekar यांचं दमदार भाषण |

News Desk

‘या’ आमदारामुळे अनेक मंत्री आणि खासदारांना संसर्ग होण्याची भीती?

News Desk