HW Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle Rajyasabha | उदयनराजेंना मिळणार खासदारकी..भाजपमध्ये नाराजीसत्र?

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजप राज्यसभेत पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील भाजप नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडिक यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोन तासांच्या चर्चेनंतर उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहेत.#HWMarathi #UdayanrajeBhosle #BJP #Rajyasabha #AmarSable #AmitShah #DevendraFadanvis #Delhi

Related posts

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

News Desk

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan

तुझा भगवा का माझा भगवा नाही, भगवा फडकला पाहिजे | पराग आळवणी