HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle Satara | हरलो पण संपलो नाही….पराभवानंतर उदयनराजेंचं ट्विट..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजप पक्षात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा फटका बसला आहे. कारण कॉलर उडवत स्टाईल दाखवणार्‍या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्ह्यात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी ८७ हजार ७१७ मतांनी पराभव केला आहे. आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही’, अशी भावनिक पोस्ट उदयनराजे भोसले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केली आहे. तसेच ‘लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखों जनतेचे तसेच दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर’, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवरुन केली आहे. या केलेल्या पोस्टवरुन ते अधिकच भावनिक झाल्याचे दिसून येत आहे. #UdayanrajeBhosle #NCP #BJP #Satara #ShrinivasPatil #sharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

News Desk

“Aditya Thackeray बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात,विचारांचे नाहीत”- Gulabrao Patil

News Desk

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray आमने सामने येणार

Seema Adhe