HW News Marathi
व्हिडीओ

Udaysinh Undalkar-Patil | कराड दक्षिणचा गुलाल उंडाळकरांचाचं….

स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या कराड मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत होतीये . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे अतुल भोसले यांनी ही निवडणुक आता प्रतिष्ठेची केली आहे .ही लढत दुहेरी नाही तर तिहेरी होते आहे. अनेक वर्षे आमदार असलेल्या विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर हेसुद्धा मैदानात आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी केली आहे. #Karad #UdaysinhUndalkar #prithvirajChavan #AtulBhosle #BJP #Congress #VilaskakaUndalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शत्रुत्व विसरून Eknath Khadse, Girish Mahajan जळगावात एकत्र!’ही’ निवडणुक एकत्र लढणार?

News Desk

मुंबईतील समुद्र किनारी एकवटले पर्यावरण प्रेमी,विठ्ठल कामतही झाले साहभागी

News Desk

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

News Desk