HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray | खुर्चीसाठी लाचार शरद पवार | उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांचा पहीला टप्पा पार पडला मात्र अजून तीन टप्पे शिल्लक आहे. अशातच सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. तर प्रत्येक पक्षातील नेते मंडळी विरोधी पक्षातील नेत्यांवर वार प्रतिवार करण्याची एकही संधी वाया जावु देत नाहीये. अशातच शुक्रवारी खामगावमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांवर सडकुन टिका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

swarit

‘कोरोनिल’ या खोट्या औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी,अनिल देशमुखांचा रामदेवबाबांना इशारा !

Arati More

“मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, हा प्रश्न तेव्हा नव्हाता”, Nana Patole यांचा टोला

News Desk