HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांनी मराठवाड्यासाठी ‘या’ ८ घोषणा केल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मराठवाडा निजामाविरोधात ज्या प्रमाणे लढला, तसेच आपण कोरोनाविरोधात लढू’. निजामाच्या खुणा राहणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. मुख्य सोहळ्यासह शहरातील अनेक विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे.

#Maharashtra #UddhavThackeray #Marathwada #Mahavikasaghadi #Maharashtrapolitics #BJP #Shivsena #CMOMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray Shivsena | कोरडी सहानुभूती नको, मग कोरडा जनआशिर्वाद कशाला ?

Arati More

‘मराठा भाषा की मराठी भाषा?’; Narendra Modi यांच्या मंत्र्यांचा अर्धवट अभ्यास?

News Desk

I am Proud of Ninad | वीरपत्नीचं देशाला आवाहन

Arati More