HW Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर!

अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली

#UddhavThackeray #Mahavikasaghadi #Maharashtra #Flood #Shivsena #NCP #Congress #MaharashtraPolitics #MahaGovernment

Related posts

महाविकासआघाडी सरकारची अवस्था ‘ नाचता येईना अंगण वाकडे ‘ दरेकरांची टिका !

News Desk

राज्यांतर्गत एसटी सेवा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव | ST Bus | Anil Parab | Maha Governmet

Gauri Tilekar

Narendra Modi -Amit shah and Nitin Gadkari | भाजप हा मोदी- शहांचा पक्ष नाही ..!

Arati More