HW News Marathi
व्हिडीओ

क्लीनचिट’चा प्रश्नच नाही! ‘जलयुक्त शिवार’वरून ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु आज (२७ ऑक्टोबर) सकाळी की वृत्त आलं होतं की या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लिन चिट दिली जात आहे. या वृत्तावर भाजपच्या अनेक नेत्यांच्या बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आल्या. परंतु, आता आपण जलयुक्त शिवारला क्लिनचिट दिलेलीच नाही असा खुलासा राज्य सरकारने केला आहे त्यामुळे नेमकं घडलं काय? असा सवाल उपस्थित होतो आहे

#JalyuktaShivarYojana #DevendraFadnavis #UddhavThackeray #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांच्या Driver चा मृत्यू ! कुटुंबियांनी केले गंभीर आरोप…

News Desk

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

News Desk

“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही” – Sambhaji Raje

News Desk