HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray-Sharad Pawar | ठाकरे सरकारचा कर्जमाफीसाठीचा ‘पवार पॅटर्न’…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तर फडणवीस सरकारने सुद्धा ऐतिहासिक कर्जमाफी म्हणत दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली होती. मात्र या दोन्ही कर्जमाफीचे निकष हे वेगवेगळे होते.पाच वर्षांपूर्वी युतीचं सरकार राज्यात असताना त्यांना शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. ही कर्जमाफी करत असताना ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला होता.मात्सर यानंतर युती तुटली,सत्तासंघर्ष झाला आणि महाविकासआघाडीच सरकार आलं. या सरकारसमोर खरं आव्हान होत ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीचं. त्यानुसार ठाकरे सरकारने पावलं उचलत 2 लाख पर्यंत ची कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी जाहीर करत असताना शेतकऱ्यानं अडचणीचं ठरणारी ऑनलाईन पद्धत बंद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचं वेळ वाया जाणार नाही. तसेच कागद पत्रांची जुळवाजुळव करावी लागणार नाही अस सांगितलं जात आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना कर्जमाफीसाठी हाचं पॅटर्न राबवला गेला ङोता. काय आहे ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा पवार पॅटर्न ,पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये.. #SharadPawar #FarmersLoanWaiver #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena 3BJP #NCP #MahaVikasaaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ३० डिसेंबरला ईडीच्या चौकशीसाठी जाणार…

News Desk

Sambhaji Bhide On Sanjay Raut | शिवसेनेंच राज्य देशावर असावं ही इच्छा पण उद्धवजी तुम्ही ‘हे’करा ….

Arati More

बच्चू कडूंनी मंत्रिपदाची अपेक्षाच सोडली?

Manasi Devkar