HW News Marathi
व्हिडीओ

भाजपनेच कॉंग्रेससोबत जाण्यास भाग पाडलं!- Uddhav Thackeray

Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागली. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.

#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis #Congress #BJP #SanjayRaut #Loksabha #Elections #Alliance #Mumbai #BMC #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramraje,Udayanraje,Bhaskar Jadhav |उदयनराजे भाजपात,रामराजे आणि भास्कर जाधव शिवसेनेत..

Arati More

NCP- Chagan Bhujbal Or Sameer Bhujbal | नाशिकमधून काका की पुतण्या ?

Arati More

खडसेंना संभाजीराजेंकडून शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे ठोठावणार केंद्राचं दारं !

News Desk