HW News Marathi
व्हिडीओ

“गौमुत्राने स्वातंत्र्य मिळाले नाही”: रामदास कदम यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंची गर्जना

एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून कोण हवंय… मी की मिंधे असा सवालही त्यांनी विचारला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली.

#UddhavThackeray #Ratnagiri #Shivsena #Khed #EknathShinde #ECI #BJP #HWNews #RamdasKadam #ChandrakantKhaire #DevendraFadnavis #PMModi #BhaskarJadhav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

Arati More

सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या – Sanjay Raut

News Desk

Uddhav Thackeray Shivsena | मी जनतेसाठी स्वयंपाकी व्हायला देखील तयार फक्त….!

Gauri Tilekar