HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना नेत्यांची राठोडांविरोधात तक्रार ! उद्धव ठाकरेंनीही ठणकावल्याची चर्चा….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे असं बजावलं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दिलं आहे.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे, संजय राठोडांची १ मार्चपूर्वी गच्छंती होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे, एकीकडे विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे मित्रपक्षही संजय राठोड प्रकरणावरून नाराज असल्याची माहिती आहे.विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी राठोडांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. या संदर्भात एक पत्र लिहिले असून त्यामध्ये संजय राठोड यांच्याकडून काम होत नसल्याच्या तक्रारी देखील असून गेल्या पाच वर्षात पक्ष संघटनेसाठी कोणतेही काम गेली पाच वर्षात करण्यात आले नाही.

#SanjayRathod #UddhavThackeray #PoojaChavan #Shivsena #MahaVikasaaghadi #BJP #NCP #SharadPawar #nanaPatole #sanjayRaut
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्सचं’निधन, राज झाले भावूक…

News Desk

असा साजरा केला पवार कुटुंबाने रक्षाबंधन

News Desk

Maharashtra मध्ये Lockdown लागू शकतो का ? ३ कारणं काय आहेत ?

News Desk