HW News Marathi
व्हिडीओ

युकेच्या नागरिकांनमुळे दादरमध्ये खळबळ

मुंबईच्या दादर भागातील काही परदेशी नागरिकांनी इमारतच्या छतावरून स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परीसरात एकच खळबळ उडाली आहे.. ही घटना सोमवार दुपारची असल्याचे बोलले जात आहे…. सोसायटी सदस्यांनी तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी या सहा जणांना अटक केली असून रात्री उशीरा पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्यात आला होता… त्यानंतर त्या ६ जणांची वैद्यकीय टेस्ट देखील करण्यात आली आहे… हे सर्व नागरीक यूकेहून मुंबईत आल्याचे बोलले जात आहे…. परदेशी नागरीकांचे हे स्टंट पाहून स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभ्यास आणि विद्धतेचं अजीर्ण होऊ नये, Sanjay Raut ची राज्यपालांना टोला

News Desk

#Gopinathgadh | गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार?

swarit

2-3 आमदार जास्त असते तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री झाला असता, Eknath Khadse यांचा ‘मविआ’ला घरचा आहेर

News Desk