HW Marathi
व्हिडीओ

आता भाजपची वेळ ! महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेशला राष्ट्रपती राजवटीची गरज…सुप्रिया सुळेंनी सुनावलं

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन  वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे.कधी खासदार नारायण राणे कधी खासदार नवनित राणा तर कधी अभिनेत्री कंगणा राणावतकडूनही राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली आहे. याचसंदर्भात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या तीन याचिकाकर्त्यांना नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने चांगलंच झापलंय.

“महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे हे तुम्हाला माहित आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारले.याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.  

 
#SupriyaSule #UddhavThackeray #Maharashtra #SharadPawar #YogiAdityanath #UttarPradesh #HathrasCase #PresidentRule #PresidentialRule #SupremeCourt #DevendraFadnavis #AmrutaFadnavis

Related posts

#Elections2019 :Manoj Kotak | कार्यकर्ते किरीट सोमय्याच्या नेतृत्वात निवडणुक लढतायत

News Desk

पंकजा मुंडे भाजप सोडून शिवसेनेत जाणार का ?

News Desk

Ramdas Athawale And Chagan Bhujbal | भुजबळ माझ्याकडे या,आठवलेंची ऑफर ..!

Arati More