HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात; मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह अन् आशा

राज्यात आजपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, किशोरवयीन मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह अन् आशा पाहायला मिळत आहे. मुंबईतील याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी आज बांद्रा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन येथील मुला-मुलींशी संवाद साधला

#RajeshTope #Covid19 #CoronaVaccination #UddhavThackeray #BKC #JumboCovidCenter #AadityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान – Nitin Gadkari

News Desk

मातोश्री काय मशीद आहे का?, Raj Thackeray यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

News Desk

‘अजित पवार माझे मित्र’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरून छेडणाऱ्या Congress नेत्याला Rajyapal नी खडसावलं!

News Desk