HW News Marathi
व्हिडीओ

‘अजित पवार माझे मित्र’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरून छेडणाऱ्या Congress नेत्याला Rajyapal नी खडसावलं!

12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले. (bhagat singh koshyari first time reaction on 12 mlcs nomination)

#AjitPawar #BhagatSinghKoshyari #Rajyapal #Congress #12MLA #12MLC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस आक्रमक! महागाई, बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन

Seema Adhe

गोपिचंद पडळकरांची शरद पवारांवर टिका पण घेतली अजित पवारांची बाजू !

News Desk

Thackeray सरकार आणि Modi सरकार वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk