HW News Marathi
व्हिडीओ

Vanchit Bahujan Aaghadi | वंचितची कॉंग्रेसला ४० जागांची ऑफर..आघाडीसाठी १० दिवसांचं अल्टिमेटम !

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसलाच अल्टीमेटम दिलाय. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजतंय. पण काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय 10 दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असंही वंचितने म्हटलंय. वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.काँग्रेसला कोणत्या 40 जागा हव्यात ते सांगावं, असंही वंचितने स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना किती जागा द्यायच्या ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण…

News Desk

राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं : Sushma Adhare

News Desk

दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

News Desk