HW News Marathi
व्हिडीओ

Vanchit Bahujan Aaghadi | अद्याप ‘एमआयएम’शी युती कायम, ‘वंचित’चे परिपत्रक जारी

आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केल्याचे वृत्त आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार वंचित बहुजन आघाडी कायम असल्याचे म्हणण्यात आले आहे. जोपर्यंत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी जाहीर करत नाहीत तोपर्यंत आघाडी कायम असल्याचा वंचितने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भोंगे काढावे असं कुठेही म्हटलेलं नाही”; Dilip Walse Patil यांचं मोठं विधान

News Desk

Devendra Fadnavis on NarayanRane | राणेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात..

Arati More

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

News Desk