HW News Marathi
व्हिडीओ

वर्षा संजय राऊतांनी ‘ते’ ५५ लाख केले परत ! ED पाठ सोडणार का ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी पुन्हा एकदा समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या ५५ लाख रुपयांच्या व्यवहारप्रकरणात वर्षा राऊत यांना ED ने नोटीस पाठवली होती, ते ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांनी आता परत केले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले. त्यामुळेच त्या ईडीच्या रडारवर आहेत.

#VarshaSanjayRaut #SanjayRaut #ED #Mumbai #UddhavThackeray #SharadPawar #NCP #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य फक्त कसे वाचले?; Sanjay Raut यांचा सवाल

News Desk

Ashish Shelar आणि Raj Thackeray यांच्या भेटीवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk

वैद्यनाथ कारखान्यावरून मंत्री Dhananjay Munde यांचा Pankaja Munde यांच्यावर निशाणा!

News Desk