HW News Marathi
व्हिडीओ

विकास पाठक उर्फ Hindustani Bhau ची अखेर जेलमधून सुटका

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर – व्लॉगर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनप्रकरणी अटक झाली होती.

#HindustaniBhau #Bail #VikasPathak #OnlineExam #OfflineExam #Dharavi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशी आहे भारताची पहिली मेड इन इंडिया ‘INS विक्रांत’

Manasi Devkar

Devendra Fadnavis And Raju shetti |म्हणुन मुख्यमंत्र्यांना घसा फोडावा लागतो ..!

Arati More

Raju Parulekar Show EP 02 | Oxygen ची मशीन | Oxygen | Democracy

News Desk