HW Marathi
News Report व्हिडीओ

vinod tawde विनोद तावडे राजीनामा द्या !


शिक्षणमंत्री विनोद तावडे राजीनामा द्या , विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा अशा घोषणा देत आज विद्यार्थी कृती समिती यानी आझा द मैदानावर आंदोलन केले . शिक्षण विरोधी व्यवस्था आणि धोरणांचा विरोध करण्यासाठी 20 पेक्षा अधिक पुरोगामी विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या

Related posts

आजारी बिबट्याला केले जेरबंद

Atul Chavan

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk