HW News Marathi
व्हिडीओ

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

माझं घर भरलेलं आहे, मोदींचं रिकामं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होते. यावर आज शिक्षण मंत्री आणि भाजपा नेते विनोद तावडे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलेय. शरद पवार यांनी 40 वर्षे सत्तेत राहून जे काही कमावले ते त्यांनी घरात नेऊन ठेवले, त्यामुळे त्यांचं घर भरलेलं आहे, असा टोला विनोद तावडे यांनी लावलाय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली

News Desk

“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे” – Chhagan Bhujbal |

News Desk

Girish Bapat Vs Pravin Gaikwad | पुण्याचा घोळ आज सुटणार !

Arati More