HW News Marathi
व्हिडीओ

खडसे भाजपला पुन्हा मोठा धक्का देणार ? ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर ? 

माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात आणखी धक्के देण्याचा इशारा खडसेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपला दिला आहे. आता भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत. त्याचं कारण म्हणजे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या पोस्टरवर झळकलेला खडसेंचा फोटो.
#EknathKhadse #SharadPawar #SanjaySavkare #BJP #NCP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #JayantPatil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Yogi Adityanath, महाराजांची जागा मंदिर व मठात; राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं – Praniti Shinde

News Desk

“जेव्हा जेव्हा Sharad Pawar सत्तेत आले, तेव्हा…”, Chandrashekhar Bawankule यांची टीका

News Desk

Narayan Rane यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात Presidential Rule लागणार? महाविकासआघाडी अडचणीत?

News Desk