HW News Marathi
व्हिडीओ

Vishwanath Mahadeshwar Mayor | महापौरांचा अरेरावीपणा, महिलेला दमदाटी

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईसह उपनगरला जोरदार पावसाने चांगलंच झोडपलंय. दरम्यान, पाऊस कितीही पडला तरीही दर पावसाळ्यात मुंबईची दुरावस्था होणे हे आता साहजिक झालंय. मुंबईकरांना सामोरे जावे लागणाऱ्या या समस्यांचे मुंबई महानगरपालिकेला काहीही सोयरसुतक नाही. उलट त्यांचा अरेरावीपणा दिवसेंदिवस वाढतोय. याचंच उत्तर उदाहरण म्हणजे जाब विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या गराड्यात अडकलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकांच्या समस्या आणि प्रश्न समजून न घेता एका महिलेशी केलेले अरेरावीपणाचं वर्तन.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Santosh Bangar शिंदे गटात सामील झाल्यानंतर Vinayak Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

पोलीस भरती बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

Sanjay Raut | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

swarit