HW News Marathi
व्हिडीओ

व्यसनमुक्तीसाठी तरुणांची पथनाट्यातून जागृती

इंडीयन डेंटल असोसिएशनकडून ३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा महिना राष्ट्रिय ओरल कॅन्सर अवेअरनेस महिना म्हणून घोषित करण्यात आलाय. या अनुषंघाने तोंडाच्या कॅंन्सर विषयी लोकांमध्ये जागरुकता यावी म्हणुन मुंबईच्या किर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर स्थानका जवळ आज पथनाट्य सादर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk

सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो’; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

News Desk

..तरच ‘मनसे’सोबत जाणार ! चंद्रकांत पाटलांनी घातली ‘ही’ अट

News Desk