HW News Marathi
व्हिडीओ

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा आज पार पडला. या सोहळ्याला राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींचा समावेश होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र जाणवली आणि त्याचीच चर्चा या कार्यक्रमातही सुरु असल्याचं पाहायला मिळालं.(Discussion of Raj Thackeray’s absence in Sanjay Raut’s daughter’s Engagement)

#RajThackeray #SanjayRaut #DevendraFadnavis #BJP #Mumbai #MahaVikasAaghadi #SharadPawar #ShriniwasPatil #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल, बोगस लोकांचा नाही! – Sanjay Raut

News Desk

Raj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल

Atul Chavan

महाराष्ट्रात ‘गोल्डन गॅंग’चं काम सुरुय! Sanjay Raut यांचा हल्लाबोल

News Desk