HW News Marathi
व्हिडीओ

सकारात्मक! बीडच्या ‘वडवणी’त मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ

नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्ह्यातील पी सी पी एन डी टी च्या सर्वेनुसार बीड जिल्ह्यातील मुला मुलींच्या जन्मदरामध्ये चांगलीच तफावत अली असून मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्माचे प्रमाण हे घटल्यचे समोर आले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे डॉ आशा मोराळे यांनी याबाबद खुलासाही केला आहे मात्र बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यात चित्र काहीसं वेगळं समोर आले आहे 1 हजार मुलांच्या जन्माच्या तुलनेत वडवणीत तालुक्यात मुलींचा जन्मदर हा 1104 एवढा झाला आहे ही वडवणीकरासाठी खूप आनंदाची बाब आहे

तर बीड जिल्ह्यातील उर्वरित 10 तालुक्यांनी या वडवणीचा कश्या पद्धतीने आदर्श घेतला पाहिजे तर जिल्हा प्रशासनाने यावर कश्या पद्धतीने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे

#Beed #Maharashtra #Girl #BirthRate #FemaleFoeticide #Population #FemaleRatio #DhananjayMunde #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण

Atul Chavan

‘शर्म करो मोदी’ म्हणत राज्यभरात Maharashtra Congress चं तीव्र आंदोलन

News Desk

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk