HW News Marathi
व्हिडीओ

..अजून नगरसेवकांना बघितल सुद्धा नाही; नागरिकांचा गंभीर आरोप

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही वार्ड क्रमांक 154 मध्ये जनून नागरिकांशी संवाद साधला। दरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासे केले। नागरिकांच म्हणण आहे की त्यांनी गेल्या 5 वर्षात नगरसेवकांना बगीतळ सुद्धा नही. आणि त्याच बरोबर एरिया ची पाहणी केली असता अस निदर्शनास आल की त्यांना गटार मुळे खूप त्रास होतो आणि गटार साफ करण्यासाठी खूप तक्रारी केली पण अजूनही तोडगा निघालेला नही

#Chembur #BMC #BMCElection2022 #GaneshNagar #BrihanMumbaiMunicipalCorporation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राची ‘विशेष रेल्वे सेवा’ सर्वसामान्यांना फायदेशीर ठरणार ? | IRCTC | Special Passenger Train

Gauri Tilekar

‘माझ्या पराभवाचं मी सोनं केलं’; Pankaja Munde पुन्हा नाराज?

News Desk

ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का! राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी बदलली; ‘ही’ नावं चर्चेत

Manasi Devkar