HW Marathi
News Report

Watsapp ban |Watsapp बंद होणार का ?


आजच्या घडीला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वॉट्सअपचा वापर केला जातो . प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये वॉट्सअप आपल्याला पाहायला मिळत. यामध्ये मुख्यतः भारतातील राजकीय पक्ष फेसबुकचा आणि व्हाट्सएपचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत आणि हा वापर गैरवापरात बदलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे . लोकसभा निवडणूका तोंडावर आहेत आणि राजकीय पक्ष अशा पद्धतीने मतदारांची भूल करण्यासाठी वॉट्सअपचा गैरवापर करत राहिले तर भारतात वॉट्सअप बंद होण्याची शक्यता आहे.

Related posts

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

News Desk

Shivsena-BJP alliance | किरीट सोमैयांवर शिवसेनेची नाराजी !

Arati More

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

धनंजय दळवी